मुल: माणव सेवा हीच ईश्र्वर सेवा हेच उत्तम कार्य जाणून आज दिनांक 26/1/2024 ला गणतंत्र दिनाचे औचित्य साधून जे. सी. आइ मुल तर्फ़े जी. प. शाळा मरेगाव, आकापुर व टेकाडी शाळेतील 500 मुलांना स्टडि किट व बिस्किटे वाटप करण्यात आले

कार्यक्रमात विशेष उपस्थिती जेसिआइ मुल चे अध्यक्ष ऋतिक गोयल. सचिव जेसि यश चिमडॆलवार उपाध्यक्ष जेसि आशिष उधवाणी ,तसेच 2023 चे जेसि अध्यक्ष आशिष गोयल, जेसि सीए अनिकेत अग्रवाल, जेसि सनी खियानी ,जेसि कृष्णा सूचक, अमन गोयल, जेसि आल्हाद मोगरे, जेसि धवल जैन, जेसि निर्मल पडगेलवार ,जेसि आदित्य बुक्कावार, जेसि हर्षल मार्टिवार जेसि शुभम अग्रवाल यांची उपस्थिती होती





