spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraभारतिय मानवाधिकार असोसीएशन नागपूर जिल्हा ग्रामीण दारा आयोजित विदर्भ स्तरीय कार्यशाळा व...

भारतिय मानवाधिकार असोसीएशन नागपूर जिल्हा ग्रामीण दारा आयोजित विदर्भ स्तरीय कार्यशाळा व कार्ड वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

नागपूर/ उमरेड :१ ऑक्टोबर या दिवशी टायगर पॅराडाइस तिरखुरा या ठिकाणी एकदिवसीय कार्यशाळा व कार्ड वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते विवीध मान्यवरांचा उपस्थितित कार्यक्रम संपन्न झाला व

त्याच प्रमाणे भंडारा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, वर्धा जिल्हा,व गोंदिया जिल्हा,या ठिकाणावरुन सर्व अध्यक्ष तथा पदाधिकारी यांची सुद्द्धा कार्यक्रमाला उपस्थीती होती वरीष्ठ विदर्भ अध्यक्ष तथा पदाधिकारी आणि महाराष्ट्राचे पदाधिकारी त्याच प्रमाणे विशेष पाहुणे म्हणुन कार्यक्रमाला उपस्थीत असेलेले भारतीय मानवाधिकार असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष अनुरागजी चंद्रवंशी त्याच प्रमाणे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल कुमार द्रीवेदीजी यांनी आपला अमुल्य वेळ देऊन उपस्थित समुहाला योग्य मार्गदर्शन केले

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे