spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraराज्य पत्रकार संघाचा उपक़म.

राज्य पत्रकार संघाचा उपक़म.

वुक्षारोपनातून दिला संदेश.

मूल:

राज्य पत्रकार संघ तालुका शाखा मूल तफै एम.आय.डि.सी. परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे वुक्षारोपन करून सामाजीक बांधिलकी तर जोपासली व यातून वुक्षलागवडीचा संदेश औद्योगिक
क्षेत्राला दिला. औद्योगिक विकास क्षेत्र मूल क्षेत्रात सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने पेरू,आवळा,बेल,कडूलिंब अशाअनेक प़जातिच्या वुक्षलागवडीचा उपक़म “पवनसुत इंडस्ट्री” परिसरात राज्य पत्रकार संघातर्फे संपन्न झाला. संघाचे विदर्भ अध्यक्ष प़ा.महेश पानसे, चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनिष रक्षमवार यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.

मूल औद्योगिक विकास क्षेत्र परिसरात शासकिय नियमानुसार
वुक्ष लागवड व्हावी,प़दुषण कमी व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून
हा उपक़म घेतला असे यावेळी राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सतिश राजूरवार यांनी स्पष्ट केले.या सामाजिक उपक्रमास ‘पवनसूत इंडस्ट्रीचे’ संचालक यांनी पुढाकार घेऊन सहकार्य केले.यावेळी तालुका शाखेचे उपाध्यक्ष नितेश मैयंकवार, सरचिटणीस राजेंद्र वाढ ई, संघटक धमैश सुत्रधार, सदस्य राजू सुत्रधार, संतोष नावडे, उद्योजक नितीन चिलके उपस्थित होते. राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष प़ा.महेश पानसे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनिष रक्षमवार यांनी तालुका संघाच्या उपक़माचे कौतुक केले.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे