spot_img
Monday, June 8, 2026
HomeMaharashtraआईसाठी विदेशात जाणं टाळलं अन् नोकरीसाठी निघाली पण वाटेतच... वर्ध्यातल्या अवंतीचा बुलढाणा...

आईसाठी विदेशात जाणं टाळलं अन् नोकरीसाठी निघाली पण वाटेतच… वर्ध्यातल्या अवंतीचा बुलढाणा अपघात दुर्दैवी मृत्य

[ad_1]

शुक्रवारी रात्री बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) विदर्भ ट्रॅव्हल्स या खाजगी बसचा (Bus Accident) बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदेखेड राजा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये वर्धा जिल्ह्यातील 14 प्रवासीदेखील प्रवास करत होते. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याच बोललं जातं आहेय. तर दोघे जण गंभीर जखमी आहे. मृत प्रवाशांचे नातेवाईक आता बुलढाणा करता निघाले आहेत. या मृतांमध्ये वर्ध्यातल्या अवंती पोहेकर या तरुणीचा देखील यामध्ये समावेश आहे. 


Updated: Jul 1, 2023, 01:35 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे