[ad_1]
बुलडाणा येथील सिंदखेड येथे अपघातानंतर एका खासगी बसला आग लागली. बसमधील अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांचा आकडा 26 वर पोहोचला आहे. बसमध्ये सुमारे 27 प्रवासी होते. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचार सुरु असताना काहींचे निधन झाले. बुलडाणा येथील समृद्धी महामार्ग एक्स्प्रेस वेवर ही मोठी दुर्घटना घडली. बसला आग लागल्याने बाहेर पडता न आल्याने लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या.
Updated: Jul 1, 2023, 08:26 AM IST
[ad_2]




