spot_img
Monday, June 8, 2026
HomeMaharashtraआरोग्यदूतच निघाला 'गुटखा किंग'! महाराष्ट्रभरात सप्लाय चैन; बड्या अधिकाऱ्यांशीही होती 'सेटींग'

आरोग्यदूतच निघाला ‘गुटखा किंग’! महाराष्ट्रभरात सप्लाय चैन; बड्या अधिकाऱ्यांशीही होती ‘सेटींग’

[ad_1]

Nashik Crime : नाशिक ग्रामीण पोलिसांनी आरोपी तुषार जगताप या आरोग्यदुताला गुटखा विक्रीच्या प्रकरणात अटक केली आहे. आरोपी तुषार जगतापचे पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक तसेच अनेक पोलीस अधीक्षकांशी जवळचे संबंध होते हे सर्वांनाच माहिती होतं. त्यातच आता तुषार जगतापच राज्यातील गुटखा माफिया असल्याचे समोर आले आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे