spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraआदित्य ठाकरेंच्या खास मित्राचा शिंदे गटात जाणार; युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप सोडला

आदित्य ठाकरेंच्या खास मित्राचा शिंदे गटात जाणार; युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप सोडला

[ad_1]

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. 1 जुलैच्या ठाकरे गटाच्या मोर्चादिवशीच त्याचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. आदित्य ठाकरेंना हा जोरदार धक्का मानला जात आहे. 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे