spot_img
Wednesday, April 22, 2026
HomeMaharashtraचटका लागला म्हणून खिशात हात घातला अन् तेवढ्यात फोनने पेट घेतला; नागपुरातील...

चटका लागला म्हणून खिशात हात घातला अन् तेवढ्यात फोनने पेट घेतला; नागपुरातील घटना

[ad_1]

Nagpur Mobile Blast: पँटच्या खिशातल्या मोबाईलने अचानक पेट घेतला. हाताला गरम वाटू लागल्याने फोन बाहेर काढला तितक्यात फोनने पेट घेतला. नागपुरात ही घटना घडली आहे. 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे