spot_img
Monday, June 15, 2026
HomeMaharashtraमुंबईसह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार?, घराबाहेर पडताना काळजी घ्या

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार?, घराबाहेर पडताना काळजी घ्या

[ad_1]

Monsoon Update :  संपूर्ण राज्यात आता मान्सून सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत.  मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यत आहे. मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार असा इशारा देताना हवामान विभागाने ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि सातारा या भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे