spot_img
Saturday, June 13, 2026
HomeMaharashtraसाताऱ्यात ट्रॅक्टरचा विचित्र अपघात; 4 महिलांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

साताऱ्यात ट्रॅक्टरचा विचित्र अपघात; 4 महिलांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

[ad_1]

Satara Accident : साताऱ्यात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. ट्रॅक्टरच्या विचित्र अपघातात चार महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांना ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे