[ad_1]
आपल्या मुळ गावी दरे येथे दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तापोळा आणि दरे दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी एका ग्रामस्थाने त्यांना जवळच एक निराधार वृद्ध दाम्पत्य रहात असल्याचे निदर्शनास आणून दिले. क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला गेले.
Updated: Jun 24, 2023, 11:14 PM IST
[ad_2]




