spot_img
Thursday, April 23, 2026
HomeMaharashtraचंद्रपुर शहर पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत याचा पोलीस अधिक्षक...

चंद्रपुर शहर पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत याचा पोलीस अधिक्षक तर्फ़े विशेष सत्कार

मुल येथील फायरींग गुन्ह्याचा तपास करुन आरोपींना अटक करण्यात मोलाची कामगिरी बजावली

मुल: संतोषसिंह चंदेलसिंह रावत (वय ६० वर्ष), रा. मुल हे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक, मुल येथुल मिटींग संपल्यानंतर मोपेड ने घरी जात असता एक अज्ञात बुरखाधारी इसमाने फिर्यादीस जिवानीशी ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे जवळील अग्निशस्त्राने गोळी फायर केली. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन गोपणीय माहिती काढुन बुध्दिकौशल्याने गुन्हयातील आरोपी नामे संतोष उर्फ राजवीर कुंवरलाल यादव (वय ३५ वर्ष) व इतर दोन यांना अटक करण्यात मोलाची कामगिरी बजावलेली आहे. आपल्याकडुन भविष्यात देखील अशाच प्रकारच्या उत्कृष्ठ कामगिरी व्हावी व आपला उत्साह वृध्दींगत व्हावा म्हणुन आपल्या वरील भरीव कामगिरीस्तव आपला अभिनंदन करून गौरविण्यात आले

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे