[ad_1]
Darshana Pawar murder case : दर्शनाची हत्या करणाऱ्या राहुल हांडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी अंधेरी रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. हत्येनंतर फरार झालेल्या राहुल हंडोरेला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे.
[ad_2]




