मूल:–मूल-पोंभुणां विधानसभा क्षेत्राचे
आमदार,वने,सांस्कृतीक कायं व मत्सव्यवसाय मंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचा अन्त नागरी सत्कार
दि.२३ जून २०२३ ला मूल येथे आयोजीत करण्यात आला आहे.
विकासपुरुष,विधानसभा क्षेत्राचे भाग्यविधाते म्हणून परिचीत असलेले
ना.मुनगंटीवार यांच्या व्यस्ततेमुळे मंत्रीमंडळ विस्तारानंतर भव्य नागरी
सत्कार मूल शहरात प़थमच आयोजीत
करण्यात येत असून मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे सदर अ व्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले
आहे. बाजार समिती लगत असलेल्या सुभाष विदयालयाचे पटांगणावर या भव्य सत्कार समारंभासाठी मोठी तयारी करण्यात येत असून दुपारी ३:३० वाजता ना.मुनगंटीवार याचे आगमन होणार आहे.तालुका व शहरातील अनेक सामाजीक, शैक्षणीक व व्यावसायीक संघटना सत्कारात सहभागी होणार असून अंदाचे ५ ते ६ हजारावर नागरिकांची उपस्थिति अपेक्षीत असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी माजी जि.प.अध्यक्षीय देवरावजी भोंगळे राहणार असून या सस्कार समारंभाचे यशस्वितेसाठी माज परिक्षेला भा.ज.पा.तालुका अध्यक्षीय अविनाश जगताप,माजी प.स. उपसभापती अमोल पा.चुधरी,गजानन वलकेवार,यशवंत नरमलवार ,संजय मारकवार,आकाश पा.मारकवार व अनेक पदाधिकारी मेहनत घेत आहेत.




