[ad_1]
एकनाथ खडसेंकडून गुलाबराव पाटलांवर 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करण्यात आला आहे. भाषणादरम्यान खडसेंची बदनामी केल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांच्यावर आहे.
Updated: Jun 20, 2023, 05:38 PM IST
[ad_2]




