spot_img
Friday, April 24, 2026
HomeMaharashtraनागपूर हादरलं! खेळता खेळता बेपत्ता झालेल्या 3 मुलांचा करुण अंत

नागपूर हादरलं! खेळता खेळता बेपत्ता झालेल्या 3 मुलांचा करुण अंत

[ad_1]

बंद पडलेल्या कारमध्ये गुदमरुन झालेल्या तीन मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने नागपुरातील (Nagpur Crime) फारुक नगर परिसर हादरून गेला आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परिसरातून सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी बेपत्ता झाले होते. मात्र या तिन्ही बेपत्ता मुलांचे मृतदेह एका बंद पडलेल्या कारमध्ये सापडले आहेत. एकाच वेळी तीन चिमुकल्यांचा मृत्यूने झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खेळता खेळता ही तिन्ही मुले घरापासून थोड्या दूर असलेल्या बंद पडलेल्या कारमध्ये जाऊन बसली होती. मात्र कारचा दरवाजा लॉक झाल्याने त्यांचा आतमध्येच गुदमरून (suffocation) मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी (Nagpur Police) व्यक्त केला आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे