spot_img
Monday, June 15, 2026
HomeMaharashtraमुल चे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, यांची उपविभागीय अधिकारी, अमळनेर, जिल्हा. जळगाव...

मुल चे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, यांची उपविभागीय अधिकारी, अमळनेर, जिल्हा. जळगाव येथे बदली

मुल: महादेव खेडकर, उपविभागीय अधिकारी, मूल यांची उपविभागीय अधिकारी, अमळनेर, जिल्हा. जळगाव येथे बदलीने पदस्थापना देण्यात आलेली आहे. विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांची बदलीने उपविभागीय अधिकारी, मूल जिल्हा चंद्रपूर येथे पदस्थापना देण्यात आलेली आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे