spot_img
Saturday, April 25, 2026
HomeMaharashtraSuccess Story: शिक्षकाचा मुलगा बनला डॉक्टर, 'नीट'मध्ये 720 पैकी 700 गुण

Success Story: शिक्षकाचा मुलगा बनला डॉक्टर, ‘नीट’मध्ये 720 पैकी 700 गुण

[ad_1]

NEET Success Story:डॉक्टर व्हायचंय म्हटलं तर कोटा आणि लातूरला जाव असंच लोक म्हणतात. मात्र बीडमध्ये राहून अनेक मुलांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. बीडमध्ये राहणाऱ्या 50 हून अधिक मुलांनी 500 च्या वर गुण मिळविले आहेत. तर वरद या विद्यार्थ्यांनं तब्बल 720 पैकी 700 गुण मिळविले. त्यामुळे लातूरला आणि कोट्याला न जातागी डॉक्टर बनता येतं, घवघवीत यश मिळवता येत हे या विद्यार्थ्यांना अधोरेखित केले.


Updated: Jun 14, 2023, 02:27 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे