spot_img
Monday, June 15, 2026
HomeMaharashtraसंभाजीनगरच्या माजी महापौरांचा बूट चोरीला, तीन कुत्रे ताब्यात; CCTV फुटेजवरुन कारवाई

संभाजीनगरच्या माजी महापौरांचा बूट चोरीला, तीन कुत्रे ताब्यात; CCTV फुटेजवरुन कारवाई

[ad_1]

Crime News: संभाजीनगरमध्ये (Sambhajinagr) माजी महापौरांचा हरवलेला बूट शोधण्यासाठी थेट महापालिका यंत्रणाच कामाला लावण्यात आल्याची अजब घटना समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका कुत्र्याने बूट नेल्याचं कैद झालं होतं. यानंतर श्वान पकडणाऱ्या पथकाने सीसीटीव्हीत दिसणाऱ्या तिन्ही कुत्र्यांना पकडलं. 
 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे