spot_img
Saturday, April 25, 2026
HomeMaharashtraशेतीसाठी काय पण...! 12.50 लाखांच्या गाडीने नांगरली शेती

शेतीसाठी काय पण…! 12.50 लाखांच्या गाडीने नांगरली शेती

[ad_1]

Viral News : महिंद्राच्या थार या ऑफ-रोड गाडीने सर्वांनाच वेड लावलं आहे. पुण्यात एका शेतकऱ्याने चक्क साडेबारा लाखांच्या थार गाडीने शेत नांगरलं आहे. या नांगरणीसाठी जास्त खर्च आला असली तरी गाडीविषयी समाधानी असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे