spot_img
Monday, June 15, 2026
HomeMaharashtraPetrol Price Today: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात पेट्रोल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील...

Petrol Price Today: महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पेट्रोल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

[ad_1]

Petrol-Diesel Price : एप्रिल 2022 पासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. देशातील बहुतांश भागात पेट्रोल 100 रुपये तर डिझेल 90 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. त्यातच आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पेट्रोल महागल्याचे दिसून येत आहे. 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे