spot_img
Tuesday, June 16, 2026
HomeMaharashtraऔरंगजेब याच मातीतला, मग फोटो लावले तर काय फरक पडतो? प्रकाश आंबेडकर...

औरंगजेब याच मातीतला, मग फोटो लावले तर काय फरक पडतो? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

[ad_1]

आदिवासी एकता परिषदेसाठी वंचित बहुनज आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे जळगाव जिल्ह्यच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी औरंगजेबाचे फोटो लावल्याने काय फरक पडतो असा सवाल उपस्थित केला.
 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे