[ad_1]
Traffic Reward Offer : वाहतुकीचे नियम पाळा आणि बक्षीस मिळवा, अशी योजना नागपुरात सुरु करण्यात आली आहे. नागपुरात आता या वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना आता ट्रॅफिक रिवॉर्ड मिळणार आहे. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
[ad_2]




