[ad_1]
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक नवी पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. मात्र, शिक्षण क्षेत्राला लाचखोरीची किड लागल्याचे दिसत आहेत. शिक्षण आणि शिक्षण अधिकारी पगारापेक्षा जास्त संपत्ती गोळा करत आहेत. नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांना लाच घेताना रंगेहात अटक झाल्यानंतर त्यांच्याकडे आणखी 30 लाखांचे घबाड सापडले आहे.
[ad_2]




