spot_img
Sunday, April 26, 2026
HomeMaharashtraपत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या मुलींवरही त्याने हल्ला केला आणि... चौकोनी कुटूंब क्षणात उद्धवस्त...

पत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या मुलींवरही त्याने हल्ला केला आणि… चौकोनी कुटूंब क्षणात उद्धवस्त झाले

[ad_1]

पती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात पतीने कुऱ्हाड काढली आणि पत्नीवर वार केले. आईला वाचवायला मध्ये आलेल्या मुलींचीही त्याने पर्वा केली नाही. 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे