spot_img
Monday, April 27, 2026
HomeMaharashtra'दिघेंना पवारांमुळेच जामीन' जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... तर नरेश म्हस्केंच्या आरोपाने...

‘दिघेंना पवारांमुळेच जामीन’ जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे नवा वाद… तर नरेश म्हस्केंच्या आरोपाने खळबळ

[ad_1]

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्वत्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्यामुळेच आनंद दिघे यांना खून खटल्यात जामीन मिळाला असं वक्तव्य आव्हाड यांनी केलंय. 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे