spot_img
Friday, June 19, 2026
HomeMaharashtraतुमची हिंमत कशी झाली? नांदेडमध्ये जमावाकडून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

तुमची हिंमत कशी झाली? नांदेडमध्ये जमावाकडून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

[ad_1]

Nanded Crime : नांदेडमधल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला वरातीत नाचण्यावरुन दोन गटात झालेल्या वादातून तरुणाची पोटात चाकू भोसकून निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे म्हटलं जात होतं. मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्यामुळे ही हत्या झाल्याचा आरोप कुटुबियांनी केला आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे