spot_img
Friday, June 19, 2026
HomeMaharashtraरायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्यातून मोठी बातमी, नाराजीनाट्य समोर

रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्यातून मोठी बातमी, नाराजीनाट्य समोर

[ad_1]

 Shivrajyabhishek Din 2023 :  शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहिलेले राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे नाराज झालेत. शिवराज्याभिषेक सोहळा आयोजनात त्रुटी राहिल्याने खासदार नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी आमदार अनिकेत तटकरेही कार्यक्रमातून निघून गेले. 


Updated: Jun 2, 2023, 12:38 PM IST

रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्यातून मोठी बातमी, नाराजीनाट्य समोर

Shivrajyabhishek at Raigad : Sunil Tatkare is upset



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे