spot_img
Monday, April 27, 2026
HomeMaharashtraदाहक वास्तव; काय वेळ आली महिलांवर? एक हंडा पाण्यासाठी अख्खी रात्र विहिरीवर...

दाहक वास्तव; काय वेळ आली महिलांवर? एक हंडा पाण्यासाठी अख्खी रात्र विहिरीवर !

[ad_1]

water shortage in tadwadi :  कर्जत तालुक्यातल्या आदिवासी महिलांचा एक हंडा पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष सुरु आहे.  क हंडा पाण्यासाठी इथल्या आदिवासी महिला अख्खी रात्र विहिरीवर जागून काढत आहेत. दरम्यान,येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे