spot_img
Monday, April 27, 2026
HomeMaharashtraखासदार श्री.अशोकजी नेते यांची वरोरा येथे सांत्वन भेट.

खासदार श्री.अशोकजी नेते यांची वरोरा येथे सांत्वन भेट.


वरोरा: स्व.खासदार बाळुभाऊ धानोरकर यांना गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार श्री. अशोकजी नेते यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून धानोरकर यांच्या वरोरा येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई व मुलगा कु.मानस, पार्थ यांच्या भेटी दरम्यान सांत्वन केल.

याप्रसंगी एक उमंद युवा धडाडीचा नेतृत्व हरपला,चांगलं व्यक्तिमत्व कर्तृत्ववान माझे संसदेचे सहकारी आज अनंतात विलीन झाले अतिशय मनाला दुःख देणारी घटना घडली. मी त्यांच्या दुःखात सामील होऊन देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय अशी प्रतिक्रिया खासदार अशोकजी नेते यांनी दिली.

यावेळी स़ोबत अविनाश पाल ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा तालुकाध्यक्ष सावली,विनोद अहिरकर माजी जि.प.उपाध्यक्ष उपस्थित होते.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे