[ad_1]
Congress Balu Dhanorkar Death : खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वणी-वरोरा बायपास मार्गावरील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Updated: May 31, 2023, 12:55 PM IST

Balu Dhanorkar Funeral At Warora
[ad_2]




