[ad_1]
Saptashrungi Temple Dress Code : सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणार असाल, तर आता नवीन नियम असणार आहे. सप्तशृंगी मंदिरातही आता ड्रेसकोड लागू होणार आहे. मंदिर व्यवस्थापन, विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.
Updated: May 28, 2023, 12:30 PM IST
[ad_2]




