spot_img
Wednesday, April 29, 2026
HomeMaharashtraलेकीला कुशीत घेवून आईचा मृत्यू... मन सुन्न करणारा अपघात; चौकोनी कुटूंबाची ताटातूट

लेकीला कुशीत घेवून आईचा मृत्यू… मन सुन्न करणारा अपघात; चौकोनी कुटूंबाची ताटातूट

[ad_1]

लग्न सोहळ्यासाठी घराबाहेर पडलेल्या कुटुंबाचा भीषण अपघात झाला. या अपघात एका महिलेचा आणि तिच्या एका जुळ्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर, तिचा पती आणि दुसरी जुळी मुलगी बचावले आहेत.  

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे