मूल (तालुका प्रतिनिधी )रेल्वे स्टेशन पॉईंटवर मशिनरी घेऊन जाणारा ट्रक काही कारणास्तव अडकल्यामुळे सात ते आठ किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम झाली ही ट्राफिक मुल तहसील कार्यालयापासून ते जाणाळा गावापर्यंत मूल चंद्रपूर मार्ग सकाळपासून चार ते पाच तास 11-00 वाजले असूनअजून पर्यंत रस्ता प्रवास मार्ग बंद आहे. बस ट्रॅव्हल्स ट्रक संपूर्ण चार चाकी वाहनाची मोठी रांग लागली होती. मुल वरून चंद्रपूर ला अर्जंट जाणाऱ्यांना आणि इतर प्रवाशांना नाहक त्रास सहन यानिमित्ताने मूल रेल्वे स्टेशनवर उडान पुलाची मागणी नागरिक करीत होते.
रेल्वे स्टेशन पॉईंटवर मशिनरी घेऊन जाणारा ट्रक अडकला




