spot_img
Wednesday, June 17, 2026
HomeMaharashtraसमृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण; 82 किमीमध्ये तीन टोल नाके

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण; 82 किमीमध्ये तीन टोल नाके

[ad_1]

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे आज, शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याहस्ते होणार उद्घाटन होणार आहे. शिर्डी (Shirdi) ते भरवीर या 82 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाल्याने नाशिक (Nashik) ते शिर्डी हे अंतर जलदगतीने पार करता येणार आहे. मात्र हे अंतर पार करताना नागरिकांना तीनदा टोल द्यावा लागणार आहे. 82 किमीच्या अंतरात तीन टोल नाक्यांचा समावेश आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे