spot_img
Tuesday, June 16, 2026
HomeMaharashtraअष्टविनायक यात्रेसाठी निघालेल्या खासगी बसला मोठा अपघात

अष्टविनायक यात्रेसाठी निघालेल्या खासगी बसला मोठा अपघात

[ad_1]

 Bus Accident : पुणे – अहमदनगर महामार्गावर एका खासगी बसला अपघात झाला आहे. ही बस अष्टविनायक यात्रेसाठी निघाली होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या अपतात जखमी झालेल्या प्रवाशांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.


Updated: May 21, 2023, 11:13 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे