spot_img
Monday, June 15, 2026
HomeMaharashtraElectric Bike : 35 हजार रुपयात इलेक्ट्रिक बाईक, मराठी मुलांची गगनभरारी

Electric Bike : 35 हजार रुपयात इलेक्ट्रिक बाईक, मराठी मुलांची गगनभरारी

[ad_1]

Electric Bike : सिंधुदुर्गातील दोन तरुणांनी कमाल केली आहे. भंगारात टाकलेले दुचाकींचे पार्ट आणि इतर इलेक्ट्रिक साहित्य बाजारातून खरेदी करुन दोन महिन्याच्या कालावधीत इलेक्ट्रिक दुचाकी बनविली आहे. ही दुचाकी एकदा चार्ज केली की तीन तासात तब्बल 50 ते 55 किलोमीटरपर्यंत धावू शकते.  


Updated: May 18, 2023, 11:27 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे