spot_img
Monday, June 15, 2026
HomeMaharashtraNashik News : बाईकवरुन जाताना आला Heart Attack... तरुणाने पुढे येत पोलीस...

Nashik News : बाईकवरुन जाताना आला Heart Attack… तरुणाने पुढे येत पोलीस कर्मचाऱ्याचा वाचवला जीव

[ad_1]

Nashik News : कामावर जात असतानाच या पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र बाजारपेठेतून जाणाऱ्या एका तरुणानेच देवदूतासारखे तिथे येत या पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण वाचवले आहेत. तरुणाने योग्य उपचार देत या पोलीस कर्मचाऱ्याला जीवनदान दिलं आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे