spot_img
Monday, June 15, 2026
HomeMaharashtraराष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार अज्ञातस्थळी

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार अज्ञातस्थळी

[ad_1]

 Ajit Pawar News : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज 11 वाजता लागणार आहे. शिंदे – फडणवीस सरकारचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.  तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार हे अज्ञातस्थळी आहेत. त्यामुळे चर्चांना मोठे उधाण आले आहे.  याबाबत नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की,  त्यांचा खासगी दौरा असेल तर त्यावर भाष्य करणे योग्य नाही. 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे