spot_img
Sunday, June 14, 2026
HomeMaharashtraPune News :आयडीयाची कल्पना! ना लोडशेडिंग, ना लाईट बिलाचा त्रास... पुण्यातल्या 'या'...

Pune News :आयडीयाची कल्पना! ना लोडशेडिंग, ना लाईट बिलाचा त्रास… पुण्यातल्या ‘या’ गावात 24 तास उजेड

[ad_1]

Solar village : पुण्याच्या मावळ तालुक्यातील या गावाची सध्या देशभरात चर्चा आहे. एमटीयू आणि रोल्स रॉयल्स या विदेशी कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याने गावात आता मोठा सोलार प्रकल्प उभा राहिला आहे. त्यामुळे आता गावात 24 तास लख्ख प्रकाश असणार आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे