spot_img
Saturday, June 13, 2026
HomeMaharashtraKolhapur : कोल्हापुरकरांचा नाद खुळा! मत देण्यासाठी दिलेले 500 रुपये परत मतपेटीत...

Kolhapur : कोल्हापुरकरांचा नाद खुळा! मत देण्यासाठी दिलेले 500 रुपये परत मतपेटीत टाकले आणि…

[ad_1]

मतपेटीमध्ये चिठ्ठ्यांसह 500 रुपयांच्या नोटाही सापडल्या आहेत. आपल्याला मतासाठी दिलेले पैसे निवडणूक आयोगाला द्यावं, असं चिठ्ठ्यांमध्ये लिहिण्यात आले आहे. रविवारी सकाळपासून कोल्हापूर शहरातील रमणमाळा इथं कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सुरू आहे. 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे