spot_img
Saturday, June 13, 2026
HomeMaharashtraBarsu Refinery Project : उद्धव ठाकरे बारसूला जाणार, आंदोलक सड्यावर ठाण मांडून

Barsu Refinery Project : उद्धव ठाकरे बारसूला जाणार, आंदोलक सड्यावर ठाण मांडून

[ad_1]

Barsu Refinery :  राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. आता या विरोधकाची धार अधिक तीव्र होणार आहे. कारण बारसूसह पाच गावांमध्ये उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.  


Updated: Apr 28, 2023, 07:55 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे