spot_img
Saturday, June 13, 2026
HomeMaharashtraMaharastra Politics: 'शिवसेनेची धुरा माझ्या हातात असती तर...', Raj Thackeray स्पष्टच बोलले!

Maharastra Politics: ‘शिवसेनेची धुरा माझ्या हातात असती तर…’, Raj Thackeray स्पष्टच बोलले!

[ad_1]

Raj Thackeray Interview: शिवसेनेची (Shiv Sena) धुरा तुमच्या हाती असती तर आजची परिस्थिती वेगळी असती का? असा सवाल अमृता फडणवीस (Amrit Fadnavis) यांनी राज ठाकरेंना विचारला होता. त्यावर राज ठाकरे यांनी स्पष्ट मत मांडलं. हा विषय मी कधीच सोडला आहे. जर तरच्या अशा विषयांना काही अर्थ नाही, असं राज ठाकरे म्हणतात.


Updated: Apr 26, 2023, 10:02 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे