spot_img
Friday, June 12, 2026
HomeMaharashtraपुण्यात अनैतिक संबंधातून 46 वर्षीय महिलेला संपवलं; खडकीतील धक्कादायक घटना

पुण्यात अनैतिक संबंधातून 46 वर्षीय महिलेला संपवलं; खडकीतील धक्कादायक घटना

[ad_1]

Pune Crime : पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शविविच्छेदनासाठी पाठवला असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दरम्यान हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा पुणे पोलीस शोध घेत आहेत.


Updated: Apr 24, 2023, 04:19 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे