spot_img
Friday, June 12, 2026
HomeMaharashtraमुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतुकीबाबत मोठा निर्णय

मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतुकीबाबत मोठा निर्णय

[ad_1]

Mumbai Goa Highway : कोकणात तसेच गोव्यात जाणाऱ्यांना प्रवाशांना आता पंधरा दिवस थोडीशी कसरत करावी लागणार आहे. परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही वाहतूक दुसऱ्या मार्गे वळविण्यात येणार आहे. 


Updated: Apr 21, 2023, 12:05 PM IST

मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतुकीबाबत मोठा निर्णय

संग्रहित छाया



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे