spot_img
Friday, June 12, 2026
HomeMaharashtraPune News : 300 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर, 'ब्लू बेल' शाळा अनधिकृत

Pune News : 300 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर, ‘ब्लू बेल’ शाळा अनधिकृत

[ad_1]

Pune News : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी ब्ल्यू बेल्स शाळेचे मान्यतापत्र तपासले. ‘झी 24 तास’ने यासंदर्भातली बातमी दाखवली होती. त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाला कारवाई करण्यासाठी जाग आली आहे. पुणे विभागातील 300 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर आल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांची आता तपासणी होणार आहे.


Updated: Apr 20, 2023, 09:29 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे