[ad_1]
RTE Admission Details : शिक्षणाचा अधिकार सर्व वर्गाना समान करण्यासाठी भारतीय राज्यघटनेच ‘शिक्षणाचा हक्क’ (RTE) ला स्वतंत्र स्थान दिले आहे. जेणेकरून देशातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये. पण खरी परिस्थीती पाहायला गेलो तर, माहितीच्या अभावी काही लोक या अधिकाराचा लाभ घेऊ शकत नाही.
[ad_2]




