spot_img
Sunday, April 26, 2026
HomeMaharashtraPune News: पुण्यात धक्कादायक घटना, होर्डिंग कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू!

Pune News: पुण्यात धक्कादायक घटना, होर्डिंग कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू!

[ad_1]

Pune Shocking incident News: पिंपरी चिंचवडमधील रावेत (Rawet) भागात होर्डिंग कोसळून 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही वेळापूर्वीच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हा, हा होर्डिंग कोसळून (billboard collapse) यात 8 जण अडकले होते. 


Updated: Apr 17, 2023, 07:55 PM IST

Pune News: पुण्यात धक्कादायक घटना, होर्डिंग कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू!

Pune News,Shocking incident,billboard collapse



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे