spot_img
Friday, June 12, 2026
HomeMaharashtraMaharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत जाणार; संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात...

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत जाणार; संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

[ad_1]

Maharashtra Politics : “कोणालाही भाजपसोबत जायचे नाही, मात्र कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे”.  उद्धव ठाकरें यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांनी ही भूमिका मांडल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नॉट रिचेबल  झाले होते. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येवून भूमिका मांडली. 


Updated: Apr 16, 2023, 04:53 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे