[ad_1]
Police Bharti News : ते दोघे शेतात कांदे (Onion Farmer ) काढत होते अन् क्षणात नवरा बायकोचे नशीब पालटलं. अख्खा गावाला आज त्यांचा अभिमान आहे. शेतकरी नवरा बायकोने (Police Couple) एकाचवेळी पोलीस भरती परीक्षा पास (Success Story) करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला.
Updated: Apr 14, 2023, 09:38 AM IST

Onion Farmer Couple husband and wife pass Police exam at same time Pune Success Story Maharashtra marathi news
[ad_2]




